श्रमिक जनता विकास संस्था व डेव्हलपमेंट सपोर्ट टीम, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक संस्थेच्या मेढा प्रशिक्षण केंद्रात दिनांक २८ मार्च २०२५ रोजी “पर्यावरणीय बदल अनुरूप पारंपरिक शेती व जैविक शेतीची आवश्यकता काळाची गरज” या विषयावर जावळी तालुक्यातील निवडक शेतकरी व महिला शेतकरी यांच्यासाठी कार्यशाळा संपन्न झाली.

डीएसटीचे अध्यक्ष मा. शिरीष कुलकर्णी यांनी जल, हवामान बदल आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भागावरील — विशेषतः सातारा जिल्ह्यातील जावळी व माण तालुक्यांतील — दुष्परिणाम सांगितले.

संपूर्ण अहवाल वाचा