पुण्याच्या जुनी सांगवी आणि दापोडी परिसरातील गरीब वस्त्यांमधील ८ ते १४ वयोगटातील मुलामुलींना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी "डेव्हलपमेंट सपोर्ट टीम" (डीएसटी) या संस्थेच्या वतीने दि. १३ ते १५ आणि २० ते २२ मे २०२६ दरम्यान दोन विशेष उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

ही शिबिरे डीएसटीच्या मानसिक आरोग्य – जागृती-२ प्रकल्पाचा भाग होती. संपूर्ण प्रसिद्धी पत्रक खाली जोडले आहे.

संपूर्ण अहवाल वाचा