डेव्हलपमेंट सपोर्ट टीम पुणे या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सालसे या गावामध्ये दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी पारंपरिक बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. एकूण २० शेतकऱ्यांची निवड करून त्यांना पोषक अशा १५ प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

संपूर्ण अहवाल वाचा